बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली. ...