लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Kale Amar SharadraoIndian National Congress74851
Chadrashekhar Ajabrao DongareBahujan Samaj Party2386
Dadarao Yadaorao KecheBharatiya Janata Party87318
Rupchand Bhuraji TopaleVanchit Bahujan Aaghadi2848
Rahul Parasanji TaydeBahujan Mukti Party226
Sanjay Ambadas WankhedeSambhaji Brigade Party356
Avinash Suresh BadhiyeIndependent216
Deepak Mahadeorao MadaviIndependent6031
Dilip Shamraoji PotfodeIndependent1011
Vilas Vinayakrao KailukeIndependent270

News Arvi

निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp leader in arvi dadarao keche changed decision of political retirement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, पक्षनिष्ठ यांचे फोन आले. पक्षासाठी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेत आहे, असे या नेत्याने म्हटले आहे. ...

“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to bjp before results arvi mla dadarao keche declared retirement from politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ४१ वर्षे भाजपाचे काम केले. पक्षाला गावागावांत नेले. संघटना मजबूत केली. ऐनवेळी मला निवडणुकीतून माघार घ्यायला सांगितली आणि चुकीचे आरोप केले, अशी नाराजी या नेत्याने व्यक्त केली. ...

काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार - Marathi News | Congress promises only for elections; Devendra Fadnavis' counterattack on soybean price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे प्रतिपादन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis claims congress forgets promises after election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनतेचा विश्वास आमच्या पाठिशी आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा - Marathi News | Nilesh Karale Master wants to contest the assembly elections, staked a claim on these two constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा

Maharashtra Assembly Election 2024: वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास निलेश कराळे (Nilesh Karale) हे इच्छूक आहेत. तसेच येथून लढण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे. ...

आदिवासींच्यानावाने 'बोगस' जात वैधता प्रमाणपत्र; एसआयटीमार्फत चौकशी करा - Marathi News | 'Bogus' caste validity certificate in tribal name; Investigate through SIT | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आदिवासींच्यानावाने 'बोगस' जात वैधता प्रमाणपत्र; एसआयटीमार्फत चौकशी करा

आफ्रोह संघटनेची मागणी: मंगळवारपासून धरणे आंदोलनाचा इशारा ...

राज्यपालांना पदमुक्त करण्यासाठी आर्वीकर पाठविणार दररोज ६० पोस्टकार्ड - Marathi News | Arvi citizens will send 60 postcards every day to remove the Governor from the post amid remark on chhatrapati shivaji maharaj | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्यपालांना पदमुक्त करण्यासाठी आर्वीकर पाठविणार दररोज ६० पोस्टकार्ड

आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नागरिकांत रोष ...

वर्धा गर्भपात प्रकरण : तपास यंत्रणांकडून गर्भपाताच्या गोळीबाबत लपवाछपवीच ! - Marathi News | Wardha Abortion Case : Cover up about the abortion pill from the investigative agencies! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : तपास यंत्रणांकडून गर्भपाताच्या गोळीबाबत लपवाछपवीच !

माहिती अधिकाराने कदम रुग्णालयाचे पितळ पाडले उघडे ...