सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...
मी तुझ्यासोबत टाईमपास केला. माझे तुझ्यावर प्रेम नसून, मला आता दुसरी मुलगी भेटली आहे, असे म्हणून त्याने लग्न करण्यास नकार दिला. प्रेमभंगाचे दु:ख सहन न झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. ...