पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची सध्या सर्वाधिक चर्चा असली तरी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे दिलीप वळसे पाटील यांचीही कारकीर्द तितकीच प्रदीर्घ आणि दमदार आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्राथमिक ओळख आहे. ...
लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार सं ...