अकोले येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लहामटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आता शरद पवारांनी इथं तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत त्याच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. ...
अकोले शहरातील रहिवासी मात्र नोकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यात सेवेत असलेला पोलीस व त्यांच्या पत्नीचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. हा पोलीस कर्मचारी गावी आल्यानंतर त्यांच्या घरातील व नातेवाईकांच्या तो संपर ...
अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला. ...
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून बोरबनपर्यंत १७० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. यामुळे कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला झाला आहे. ...