बिऊर येथील प्रयोगशील महिला शेतकरी राजश्री वसंतराव पाटील व त्यांची सुनील व बाबू या दोन्ही मुलांनी माळरानावरील ऊसात वांग्याचे आंतरपिक घेऊन १८ गुंठ्यात दोन महिन्यात अडीच टन उत्पादन काढून तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न काढून आदर्श निर्माण केला आहे. ...
बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी मानसिंग पाटील यांनी देशी पावट्याच्या शेतीची ५१ वर्षांची परंपरा राखत डोंगराळ भागातील ३० गुंठे क्षेत्रात पावट्याचा मळा फुलवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...