Snake Sangli-शिराळा येथील दिग्विजय शिंदे हे त्यांच्या दुचाकी वरून आपल्या शेतात जात असताना त्यांना आपल्या पायाजवळ नाग असलेला आढळला. त्यांनी तशीच गाडी सोडून बाजूला झेप घेतली. ...
Accident Death Sangli Shirala- अपघात होऊन सात दिवस ओघळात अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलणाऱ्या रूपेशची मृत्युशी झुंज अखेर मंगळवारी अकराव्या दिवशी अपयशी ठरली. त्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाल ...
Muncipal Corporation shirala Sangli- संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून उभे राहिलेले हे दोन्ही प्रकल्प शिराळा शहरास वर ...
कोरोनाने साईनगरीत शिरकाव केला. या आजारात कुणा एकाची नाही तर सगळ्या शहराचीच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी साईनगरीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते सरसावल्या आहेत. त्यांचे अवघे कुटूंबच त्यांच्या या प्रयत्नांचा भाग बनले आहे. ...
वाकुर्डे योजना पूर्ण ताकद लावून पूर्ण करणार आहे. विरोधकांना पुढील निवडणुकीत या योजनेवर बोलण्याची संधी देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
शिराळा उपजिल्हा रूग्णालयाची नुतन वास्तु शहराच्या वैभवात भर घालणारी असून या माध्यमातून कमीत कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने प्रचारासाठी वाळवा आणि शिराळा तालुक्यांत आले, मात्र विजय मिळवल्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे ह्यखासदार ...