दोन वर्षात अनेक महत्त्वाची राज्यं भाजपाच्या हातून गेली ... शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी 6.40 वाजता शपथ घेणार आहेत. आज आमदारांचे शपथविधी होत आहेत. ... भाजपकडून २००४ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकमध्ये राबवण्यात आलेला 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा देशभरात झाली होती. ... राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ... विधान भवन परिसरात अजित पवारांचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत ... राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. ... शिवसेनेकडून भाजपाचा खरपूस समाचार ... अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. ...