कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 68, साकोली 00, लाखांदूर 08, तुमसर 15, मोहाडी 00, पवनी 11 व लाखनी तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. ...
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते ...
कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून भंडारदरा या पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने या संदर्भात मंगळवारी ग्रामसभेत ठराव घेतला. मुरशेत ग्रामपंचायतीच्या वतीने हा ठराव वनविभागाचे डी. डी. पडवळ यांना दिला. ...
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना एक आदेश निर्गमित केला. त्या आदेशात विविध विकास कामांना वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने स्थगिती देण्याबाबत म्हटले आहे. ...
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी ...