शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, या लिंकवर क्लिक करुन तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 20:20 IST

UPSC Result : UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग, म्हणजेच UPSC ने आज(9 डिसेंबर) नागरी सेवा मुख्य परीक्षा (CSE Mains) चा निकाल जाहीर केला. UPSC मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना UPSC च्या अधिकृत upsc.gov.in आणि upsconline.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहता येईल. UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. जो उमेदवार मुलाखतीत उत्तीर्ण होईल, त्याची IAS, IPS, IFS सह विविध सेवांसाठी निवड केली जाईल.

UPSC परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते, ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश होतो. यावर्षी UPSC नागरी सेवा पूर्वपरीक्षा 16 जून रोजी तर मुख्य परीक्षा 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती.

UPSC मुख्य निकाल 2024: निकाल कसा तपासायचा?सर्व प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.त्यानंतर होमपेजवरील ‘Whats New’ वर क्लिक करा. त्यानंतर UPSC CSE मुख्य निकाल 2024 डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासू शकता.

13 ते 19 डिसेंबर दरम्यान मुलाखतीसाठी फॉर्म भराया परीक्षेद्वारे UPSC एकूण 1 हजार पदांसाठी अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवा आणि पदांवर भरतीसाठी पात्र असतील. या मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना 13 ते 19 डिसेंबर दरम्यान त्यांचा तपशीलवार अर्ज-II (DAF-II) भरावा लागेल.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाEducationशिक्षण