शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १६ सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर; सीईटी सेलच्या वेबसाईटवर करा अर्ज नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 05:50 IST

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या १६ सीईटींकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारच्या ‘सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’तर्फे (सीईटी सेल) २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या १६ सीईटींकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. सीईटी सेलने या परीक्षांच्या तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या आहेत. सीईटी सेलच्या www.mahacet. org संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येईल. बीएड, एमएड (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड), एमएड, एमपीएड, बीपीएड, बीएड (जनरल आणि स्पेशल) आणि बीएड ईएलसीटी, एलएलबी ( तीन वर्षे), बीए-बीएस्सी व बीएड, एमबीए, एमएमएस, एम एमआर्क, एम एचएमसीटी, एमसीए, बी डिझाईन, बी एचएमसीटी या सीईटींकरिता नोंदणी सुरू झाली आहे. १६ जानेवारीपासून एमएचटी-सीईटीकरिता नोंदणी सुरू होईल. तर १८ जानेवारीपासून एलएलबी (पाच वर्षे) या सीईटीकरिता नोंदणी सुरू होईल. तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे शुल्क कमी करण्यात आले आहे.

कोणत्या दिवशी काय?

    एमएचटी सीईटी (पीसीबी) - १६ ते २३ एप्रिल    एमएचटी सीईटी (पीसीएम) - २५ ते ३० एप्रिल    बी एचएमसीटी सीईटी - १३ एप्रिल    बी डिझाईन - ६ एप्रिल    एमसीए - १४ मार्च    एम-एचएमसीटी आणि एम आर्क - ११ मार्च    एमबीए आणि एमएमएस - ९ आणि १० मार्च    एलएलबी (पाच वर्षे) - ३ मे     बीएड, एमएड (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड) आणि एमएड - २ मार्च    एमपीएड - ३ मार्च     बीपीएड - ७ मार्च    बीएड (जनरल आणि स्पेशल) आणि बीएड ईएलसीटी - ४ ते ६ मार्च    एलएलबी ( तीन वर्षे) - १२ आणि १३ मार्च    बीए-बीएस्सी व बीएड - २ मे

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र