शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक अभियोग्यता चाचणी निकाल जाहीर; १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध, ६,३२० निकाल राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:09 IST

२७ मे ते ३० मे आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १०,७७८ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध केला असून ६,३२० उमेदवारांचा निकाल उचित कारणास्तव राखीव ठेवल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. ज्या उमेदवारांनी मुदतीत कागदपत्रे जमा केली, त्यांपैकी काही उमेदवारांना त्यांचा निकाल दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

बी.एड. परीक्षेसाठी १५,७५६ व डी.एल. एड. परीक्षेसाठी १,३४२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी १४ ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत बी.एड. परीक्षेचे ९,९५१ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे मिळून एकूण १०,७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एका महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र परीक्षा परिषद कार्यालयात सादर न केलेल्या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये बी.एड. परीक्षेचे ५,८०५ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५, असे मिळून ६,३२० उमेदवारांचा निकाल थांबविण्यात आला आहे. या संदर्भात ही परीक्षा २७ मे ते ३० मे २०२५ व २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.

४ जुलै रोजी झारी झालेल्या बीएड उत्तीर्ण निकालाची वैध कागदपत्रे परीक्षा परिषदेच्या कार्यालयात १४ जुलै २०२५ रोजी जमा केली होती. तरीही १८ ऑगस्टला अभियोग्यता चाचणी परीक्षा  निकालात माझा निकाल मात्र जाहीर  झालेला नाही. यामुळे खंत वाटते.-इशरत अश्फाक तांबोळी, उमेदवार

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस