शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी केली कौतुकास्पद कामगिरी, वर्षभरात जिंकल्या 27 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:06 IST

Education News: ठाणे आणि नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळातही चिकाटीने सकारात्मकतेला चालना दिली आणि मागील वर्षभरात अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली.

ठाणे - कोविड-19 च्या संकटकाळात वर्षभर आभासी शिक्षण, उत्तम शैक्षणिक निकाल लागतील अशी तयारी आणि शाळेसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये बक्षिसं मिळवणं हे विद्यार्थ्यांनी केले असेल.. ही कल्पनाच वाटते ना! मात्र ठाणे आणि नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळातही चिकाटीने सकारात्मकतेला चालना दिली आणि मागील वर्षभरात अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली. ठाणे आणि नवी मुंबईतील युरो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सामान्य ज्ञान, क्रीडा, सामाजिक कार्यांसाठी क्राऊड फंडिंग अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत प्रेरणादायी कार्य केले. 

ठाणे येथील ओम भगत, याने सिल्व्हरलाइन इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ सायन्स २०२०-२१ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर अगम बेहेडेने 31 जानेवारी 2021 रोजी झालेल्या राज्य स्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

 तसेच ऐरोली येथील वेदांत गुप्ताने LogIQids लॉजिकल रीझनिंग ऑलिम्पियाड 2020 मध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर राघव संजीवने स्टेट लेव्हल स्पेल बी लँग्वेज फॉर लाईफमध्ये यश मिळवले   ऐरोली येथील राधिका देवरे आणि अदिती मल्ल्या यांनी क्राऊड फंडिंग मोहिमेतून 2.5 दशलक्ष रुपयांचा निधी गोळा केला आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील गरीब महिला आणि मुलींना या निधीतून स्वच्छता किट्स पुरवले जाणार आहेत.या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल युरोस्कुल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. "विद्यार्थ्यांना त्यांच्या असलेल्या प्रतिभा कळाव्यात आणि त्यानुसार त्यांनी आपल्या कौशल्यांना चालना द्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा  प्रयत्न असतो. संकटकाळातही शैक्षणिक पातळीवर उत्तम कामगिरी करून आणि शिक्षणबाह्य स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद घेतला. लॉक डाऊन काळात शिक्षक आणि शाळेच्या शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनीतचे फळ म्हणजे विद्यार्थ्यांचे हे यश असे कौतुक देशपांडे यांनी केले.  आभासी शिक्षण काळात विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवण्यासाठी पालकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. शाळेला हे यश मिळवून दिल्याबद्दल आम्ही विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करतो असेही देशपांडे यावेळी म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षण