शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

SSC & HSC Exams: दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइनच, राज्य मंडळ ठाम; ११ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक साहित्य वाटपास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 08:09 IST

SSC & HSC Exams: नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावीची बोर्डाची प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा ऑफलाइन होणार असून त्यासाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे.

औरंगाबाद : नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावीची बोर्डाची प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा ऑफलाइन होणार असून त्यासाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे. राज्य मंडळ नियोजनानुसार ऑफलाइन परीक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होईल, अशी माहिती विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी दिली.‘परीक्षा पुढे ढकला अन्यथा ऑनलाइन घ्या’, म्हणत राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर आले होते. यासंदर्भात बुधवारी राज्य शिक्षण मंडळाची विभागीय मंडळांसमवेत ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनावरून दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलन ज्या पद्धतीने चिघळले त्यावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षण विभागाची बाजू मंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली. ऑफलाइन परीक्षा बंद करणे योग्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडल्याचे समजते.

विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व त्यांचे कौन्सिलिंग करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे हेल्पलाइन सुरू केली जाईल. ऑफलाइन परीक्षेला सर्वच विद्यार्थ्यांचा विरोध आहे असे अजिबात नाही. परीक्षेला आणखी वाढीव वेळ देणे यासह अन्य पावले उचलून ऑफलाइन परीक्षा अधिक सुटसुटीत करणे शक्य आहे.- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

टॅग्स :ssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्र