शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठ निवडणूक: महाविद्यालय शिक्षकांचा निकाल जाहीर

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: September 30, 2022 20:03 IST

खुल्या प्रवर्गासाठी एकूण ९२६ मते, त्यातील २२ मते बाद

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटच्या महाविद्यालय शिक्षकांचा निकाल जाहीर झाला. खुल्या प्रवर्गासाठी एकूण 926 मते होती, त्यातील 22 मध्ये बाद झाली. खुल्या प्रवर्गासाठी मतांचा कोटा 151 इतका होता. त्यामधून डॉ. वंदना गवळी, डॉ. भगवान आदटराव, डॉ. शिरीष भोसले, डॉ. वीरभद्र दंडे आणि डॉ. समाधान पवार हे निवडून आले आहेत. डॉ. गोवर्धन दिकोंडा, डॉ. रमेश मुळीक, डॉ. प्रशांत पवार, डॉ राजकुमार सोनवले आणि डॉ. रवींद्र व्यवहारे यांचा पराभव झाला. महिला प्रवर्गातून डॉ. एस ए. गायकवाड यांचा विजय झाला तर विद्याराणी क्षीरसागर यांचा पराभव झाला.

गायकवाड यांना 588 तर क्षीरसागर यांना 269 मते मिळाली. डी टी एन टी प्रवर्गातून डॉ. सुशील शिंदे यांनी डॉ. भूपाल पाटील यांचा पराभव केला. शिंदे हे 497 मते घेऊन विजयी झाले. अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ. शिरीष शिंदे यांनी डॉ. संजय गायकवाड यांचा पराभव केला. शिंदे यांना 523 तर गायकवाड यांना 333 मते मिळाली. ओबीसी प्रवर्गातून डॉ जैनुद्दीन मुल्ला हे 537 मध्ये घेऊन विजयी झाले. डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांचा (329 मते) यांचा पराभव झाला.

 

टॅग्स :Educationशिक्षणSolapurसोलापूर