शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:15 IST

Railway Recruitment 2025: रेल्वे विभागात 32,438 पदांसाठी मेगाभरती सुरू आहे.

Railway Recruitment : सरकारीनोकरीची, खासकरुन रेल्वेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रेल्वे विभागात मोठी भरती निघाली आहे. आरआरबी ग्रुप D च्या 32438 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, उद्या(1 मार्च 2025) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज भरला नाही, त्यांनी RRB च्या अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर लवकरात लवकर अर्ज भरावा. 

पात्रताकुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो.

वयोमर्यादाउमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 36 वर्षे असावे.

महत्त्वाच्या तारखाऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 23 जानेवारी 2025 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 मार्च 2025फी भरण्याची अंतिम तारीख: 3 मार्च २०२५अर्जात दुरुस्त्या करण्याची तारीख: 4 मार्च ते 13 मार्च 2025RRB गट डी परीक्षेची तारीख: लवकरच प्रसिद्ध होईल.

पगार काय असेल?रेल्वे गट डी भरती 2025 साठी निवडलेल्या उमेदवारांना रु. 18000/- वेतनश्रेणी मिळेल.

किती फी भरावी लागेल?जनरल, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, दिव्यांग आणि EBC श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये भरावे लागतील. अर्जाचे शुल्क UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.

अर्ज कसा करायचाअर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी प्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर जावे.येथे होमपेज ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील.जर तुम्ही पहिल्यांदाच RRB फॉर्म भरत असाल, तर Create An Account या लिंकवर जा, जर तुमच्याकडे आधीच RRB खाते असल्यास, दुसऱ्या लिंकवर जा. नवीन नोंदणी लिंकवर जाताच तुमच्यासमोर नोंदणी विंडो उघडेल.येथे विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.ईमेल आणि मोबाईल नंबरची पडताळणी केल्यानंतर तुमचा आधार पडताळला जाईल.आधार कार्ड नसल्यास, RRB ने स्वतंत्र कागदपत्रे देखील निर्धारित केली आहेत.ईमेल आणि पासवर्ड सत्यापित केल्यानंतर, तुमचे RRB खाते तयार केले जाईल.वेबसाइटवर लॉग इन करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जाण्यासाठी पुढील वर क्लिक करा.अर्जाचा फॉर्म 6 टप्प्यात पूर्ण केला जाईल, यात वैयक्तिक तपशील, इतर तपशील, शैक्षणिक पात्रता, प्रोफाइल दस्तऐवज अपलोड करा आणि शेवटी प्राधान्य निवडा.फोटो आणि सही योग्य अपलोड करा.अर्ज फी सबमिट करा.फॉर्मची अंतिम प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेGovernmentसरकारjobनोकरी