ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
शहरी, ग्रामीण मिळून उपस्थिती ४७ टक्के, शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...
Byju's Raveendran richer than Rakesh Jhunjhunwala, Anand Mahindra: शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेस घेणारी कंपनी Byjus ने कोरोना काळात मोठी झेप घेतली आहे. शाळा बंद असल्याचा फायदा कंपनीला झाला आहे. ...
या भरती (Indian army recruitment 2021) प्रक्रियेच्या माध्यमाने एकूण 191 रिक्त पदे भरली जातील. 22 ऑक्टोबर 2021 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ...