ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Chitra Wagh Letter to Aditya Thackeray over Health Department Exam: विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आल्यावर मात्र ते गप्प बसलेत. तेही जेव्हा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. ...
School Holidays : दीड वर्षं शाळा बंद होत्या. हजारो शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी ते सचिवापर्यंत कोणालाही या वाया गेलेल्या दीड वर्षाचे नियोजन करता येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. शिक्षण क्षेत्रातील हा गोंधळ घराघरांशी संबंधित आहे. ...
Supreme Court : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
वित्त विभागातील 190 राज्य कर निरिक्षक पदांची आणि गृह विभागातील 376 पोलीस उपनिरिक्षक पदांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे ...
मुंबई उच्च न्यायालयाने दोन विद्यार्थ्यांच्या NEET निकालाला स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 2 विद्यार्थ्यांमुळे इतर विद्यार्थ्यांचा निकाल रोखता येणार नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
School Diwali Holiday : स्वतः शिक्षणमंत्र्यांनीच नवीन सुट्ट्यांच्या तारखांचे ट्विट केल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक तसेच मुख्याध्यापकांसह पालकांचा एकच गोंधळ उडाला आहे. ...