महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. ...
मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. ...
मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक (०२२) २७८९३७५६ आणि (०२२) २७८८१०७५ सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध असेल. ...
जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यांपैकी सुमारे ८.६ लाख उमेदवारांनी पेपर-१ (बीई/बी.टेक) साठी, तर ०.४६ लाख उमेदवारांनी पेपर-2 (बी. आर्क/बी.प्लॅनिंग) साठी नोंदणी केली होती. ...
SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवार, ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. ...