दहावी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला असून सध्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग प्रवेश मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यातच, करिअर करताना नेमकं कोणत्या क्षेत्रात करावं, कोठे प्रवेश घ्यावा हाही प्रश्न अनेकांना सतावतोय. ...
ई-लर्निंग व ऑनलाइन शिक्षण यावर भर दिलेला दिसतो. मात्र, अपुऱ्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात वर्गवारी निर्माण होण्याची भीती आहे. ऑनलाइन शिक्षणामध्ये अध्यापन होते; परंतु अध्ययन प्रभावीपणे होते का? हा मूळ प्रश्न आहे. ...
या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. ...