अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने, उत्पन्नाचा दाखल नसल्याने त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. वारंवार हेलपाटे घालूनही वेळेत प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थी पालक हवालदिल झाले आहेत. ...
राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुदानित महाविद्यालयांनी तर ८० टक्के विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत. ...
सीईटी सेलने सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर १५ जूनपासून टप्प्याटप्प्याने प्रवेश प्रक्रियांची नोंदणी सुरू होणार होती. मात्र, आठवडा उलटूनही प्रवेश सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. ...