लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

‘गणेशोत्सवाच्या कालावधीत मुलांच्या परीक्षा नको’; पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी - Marathi News | 'No examination of children during Ganesh festival'; Parents' demand to education department | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :‘गणेशोत्सवाच्या कालावधीत मुलांच्या परीक्षा नको’; पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी

येत्या १९ सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. ...

परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग, 'या' युनिव्हर्सिटीस् विद्यार्थ्यांना देतायंत अ‍ॅडमिशनची ऑफर!  - Marathi News | you want to study abroad foreign universities are giving such offers to indian students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग, 'या' युनिव्हर्सिटीस् विद्यार्थ्यांना देतायंत अ‍ॅडमिशनची ऑफर! 

Study Abroad:  काही युनिव्हर्सिटीस् अ‍ॅडमिशनची ऑफर देत आहेत. ...

आणखी किती ‘परीक्षा’? ५०० किमीवर केंद्र; शुल्कानंतर आता प्रवासाचाही भुर्दंड - Marathi News | center at 500 km After the fee now the travel is also expensive how many more exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी किती ‘परीक्षा’? ५०० किमीवर केंद्र; शुल्कानंतर आता प्रवासाचाही भुर्दंड

टीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्याला विदर्भात, तर विदर्भातील विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले आहे. ...

‘एमपीएसी’ला बसलात? तुमची परीक्षा कधी ते बघा! - Marathi News | know about mpsc exam 2023 time table | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एमपीएसी’ला बसलात? तुमची परीक्षा कधी ते बघा!

प्राथमिक, मुख्य परीक्षांच्या तारखा आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. ...

परदेशात शिकायला जा, शिष्यवृत्तीही मिळवा - Marathi News | go study abroad and get scholarship too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशात शिकायला जा, शिष्यवृत्तीही मिळवा

विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. ...

कारवाईचा दट्ट्या बसताच सुधारली महाविद्यालये; ‘नॅक’ मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर, गुजरात पाचव्या स्थानी - Marathi News | Colleges improved as action took hold; Maharashtra leads, Gujarat ranks fifth in 'NAC' assessment | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कारवाईचा दट्ट्या बसताच सुधारली महाविद्यालये; ‘नॅक’ मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर, गुजरात पाचव्या स्थानी

उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन बंधनकारक केले आहे. ...

नवं टॅलेंट समोर येणार, स्वप्न आकार घेणार; Cascade ची 28 वी एडिशन 12, 13 ऑगस्टला होणार - Marathi News | The 28th edition of Cascade will take place on the 12th and 13th of August | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नवं टॅलेंट समोर येणार, स्वप्न आकार घेणार; Cascade ची 28 वी एडिशन 12, 13 ऑगस्टला होणार

भारतातील सर्वात मोठा वार्षिक आंतर-शालेय सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव, CASCADE च्या 27 एडिशन्स आयोजित केल्यानंतर, जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनने ... ...

१३ हजार विद्यार्थ्यांना अकरावीत ॲडमिशन; तिसऱ्या फेरीची यादी जाहीर - Marathi News | 11th admission to 13 thousand students; Third round list announced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१३ हजार विद्यार्थ्यांना अकरावीत ॲडमिशन; तिसऱ्या फेरीची यादी जाहीर

प्रवेशप्रक्रियेतील उर्वरित जागांवर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. ...

दहावी-बारावी परीक्षेचा फॉर्म १७ लवकर भरा; ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू हाेणार - Marathi News | Fill 10th-12th Exam Form 17 early; Online application process will start | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी-बारावी परीक्षेचा फॉर्म १७ लवकर भरा; ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू हाेणार

दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारण्याची कार्यपद्धती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. ...