Education News: शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली ...
वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट लेखी म्हणजे पेन पेपरवर होणार की ऑनलाइन होणार, याबद्दलच्या निर्णयासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली. ...