विद्यापीठाने १००१-१२००च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे. विषयनिहाय क्रमवारीत जागतिक क्रमवारीत १०१-१५० या बँडमध्ये प्रवेश केला आहे. ...
पुणे : जगातील सर्वाेत्तम विद्यापीठ, शिक्षणसंस्थांचा समावेश असलेले क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग-२०२५ जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे ... ...