लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Education (Marathi News)

खास आपल्यासाठी
खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा - Marathi News | immediate action will be taken against schools if they ask for fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा

"खाजगी शाळांकडून फी मागितल्याच्या तक्रारी आल्यास त्या शाळा संचालकांविरोधात त्वरित कारवाई केली जाईल" ...

राज्यातील पात्र शाळांना मिळणार अनुदान; दोन महिन्यात बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश - Marathi News | Grants to eligible schools in the state; Instructions to prepare point list in two months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पात्र शाळांना मिळणार अनुदान; दोन महिन्यात बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश

संबंधित शाळांना अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्यामुळे धडक मोहीम कार्यक्रम ...

आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय - Marathi News | MCA programme duration reduced from 3 to 2 years, AICTE big decision for students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

एमसीए कोर्सचा कालावधी ३ वर्षावरुन कमी करत २ वर्षावर आणण्यावर सहमती ...

यूजीसीच्या पत्रामुळे संभ्रम वाढला; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेची टांगती तलवार - Marathi News | Raises confusion of final year students due to UGC's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यूजीसीच्या पत्रामुळे संभ्रम वाढला; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेची टांगती तलवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत, याबाबत गेल्या काही महिन्यासांपासून चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. ...

CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला - Marathi News | Great relief to CBSE students; Reduced ninth, twelfth syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला

कोरोनामुळे सर्वच शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. यामुळे दिवसाचे काही तास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, सिलॅबस पूर्ण करणे अशक्य बनले आहे. ...

इतरांच्या संकेतस्थळावरील माहितीचे अनुकरण करणे हा गुन्हा ठरतो : काजल हुरीया - Marathi News | It is a crime to imitate information on other people's websites: Kajal Hurriya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इतरांच्या संकेतस्थळावरील माहितीचे अनुकरण करणे हा गुन्हा ठरतो : काजल हुरीया

"ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" या अॉनलाईन `विद्यार्थी अध्ययन विकास कार्यक्रमात` देश - विदेशातील तब्बल २८१७८ विद्यार्थी सहभागी झाले होते ...

सारथी संस्था बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आम्ही ते हाणून पाडले : युवराज संभाजीराजे छत्रपती - Marathi News | History of Chhatrapati Shahu Maharaj should be included in the syllabus: Yuvraj SambhajiRaje Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारथी संस्था बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आम्ही ते हाणून पाडले : युवराज संभाजीराजे छत्रपती

प्रत्येक जात आणि धर्माचा आदर व्हायला हवा... ...

गुगल क्लासरूममुळे शिक्षक आणि विद्यार्थी अॉनलाईन संवाद साधू शकतात - प्रा.भाव्या आहुजा-ग्रोव्हर - Marathi News | Google Classroom allows teachers and students to communicate online - Prof. Bhavya Ahuja-Grover | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुगल क्लासरूममुळे शिक्षक आणि विद्यार्थी अॉनलाईन संवाद साधू शकतात - प्रा.भाव्या आहुजा-ग्रोव्हर

"ई लर्निंगः- ब्लॅकबोर्ड टू ब्रॉडबँड" या उपक्रमात दिल्लीच्या प्रा.भाव्या आहुजा-ग्रोव्हर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

नोंदी ठेवा... जेव्हा केव्हा शाळा उघडतील, तेव्हा तुम्हाला आजच्या अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे! - Marathi News | Keep notes ... Whenever schools open, you should use today's experience! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नोंदी ठेवा... जेव्हा केव्हा शाळा उघडतील, तेव्हा तुम्हाला आजच्या अनुभवाचा उपयोग झाला पाहिजे!

पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल. ...