आयटीआयच्या पहिल्या फेरीमध्ये ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या होत्या. मात्र त्यातील फक्त २७ हजार ३२२ जागांवर विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशनिश्चिती केली आहे. ...
नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५०% शिक्षकांना - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविता येणार आहे. या सूचनांवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप तरी काही सूचना नसल्या तरी याआधी त्या देण्यात आल्या आहेत. ...
संतोष कुमार यादवला नीट परीक्षेसाठी कोलकाता पूर्वेकडील सॉल्ट लेक येथील एका शाळेत १.३० वाजता पोहचायचं होतं. परंतु परीक्षा केंद्रावर तो १ वाजून ४० मिनिटांनी पोहचला ...
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे ...