लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona vaccination मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचा स्पेशल ड्राईव्ह - Marathi News | Municipal Corporation's special drive for students going abroad in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona vaccination मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचा स्पेशल ड्राईव्ह

महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार ...

कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव - Marathi News | Free education for children who have lost their parents due to corona! Proposals for 1st to 12th students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव

Education News: ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील कोरोनामुळे गमवावे लागले आहेत, त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास शालेय शिक्षण विभागाने तयारी दाखविली आहे. ...

अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक! सीईटी देणाऱ्यांना प्राधान्य - Marathi News | Independent CET for Eleventh Admission, but optional! Preference to CET givers | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक! सीईटी देणाऱ्यांना प्राधान्य

Education News: दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. ...

दहावी मूल्यमापनाचा निर्णय न्यायालयात टिकणार का? धोरणातील नेमकेपणाच्या अभावामुळे शिक्षक, विद्यार्थी, शाळांचा गोंधळ - Marathi News | Will the decision of the tenth assessment stand in the court? Confusion of teachers, students, schools due to lack of precision in policy | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी मूल्यमापनाचा निर्णय न्यायालयात टिकणार का? धोरणातील नेमकेपणाच्या अभावामुळे शिक्षक, विद्यार्थी, शाळांचा गोंधळ

SSC Exam Update: दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर अखेर शुक्रवारी शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीच्या मूल्यमापनाचे धोरण जाहीर करण्यात आले. मात्र, मूल्यांकनाचा हा फॉर्म्युला न्यायालयात टिकणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

सहाव्या फेरीत प्रवेश घेतलेल्या एलएलएमच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा; मुंबई विद्यापीठाची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | Independent examination of LLM students admitted in the sixth round; Mumbai University High Court Information | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सहाव्या फेरीत प्रवेश घेतलेल्या एलएलएमच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा; मुंबई विद्यापीठाची उच्च न्यायालयाला माहिती

एलएलएमच्या अभ्यासक्रमासाठी सहाव्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली सत्र परीक्षा स्वतंत्रपणे घेऊ, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...

Exams: ...अखेर दहावीचा तिढा सुटला, नववी आणि दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापनाचे धोरण जाहीर - Marathi News | Exams: ... Finally, the tenth grade is over, the evaluation policy based on the marks of ninth and tenth is announced. | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Exams: ...अखेर दहावीचा तिढा सुटला, नववी आणि दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापनाचे धोरण जाहीर

SSC Exams: शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत तयार करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. ...

FYJC class 11th Admission Process: अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया... - Marathi News | FYJC class 11th Admission Process CET exam announced by education minister varsha gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :FYJC class 11th Admission Process: अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया...

FYJC class 11th Admission Process: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार? ...

SSC Exam 2021: इयत्ता १० वीचा फॉर्म्युला ठरला! विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करणार? सरकारनं सांगितलं...  - Marathi News | SSC Exam 2021 Formula for 10th standard varsha Gaikwad decided How to evaluate students here is all you need to know | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :SSC Exam 2021: इयत्ता १० वीचा फॉर्म्युला ठरला! विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करणार? सरकारनं सांगितलं... 

SSC EXAM 2021: Formula for 10th standard decided How to evaluate students here is all you need to knowदहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करताना त्यांचं मूल्यमापन नेमकं कशापद्धतीनं केलं जाणार? ...

SSC EXAM: बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय ? निकष आज जाहीर होण्याची शक्यता - Marathi News | SSC EXAM: What about the assessment of students appearing for external examinations? Criteria likely to be announced today | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :SSC EXAM: बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय ? निकष आज जाहीर होण्याची शक्यता

SSC EXAM: शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे. ...