लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम केला २५ टक्के कमी : शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Important news for students: Syllabus of 1st to 12th have been reduced by 25%: Decision of the Department of Education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम केला २५ टक्के कमी : शिक्षण विभागाचा निर्णय

कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी ...

मोठी बातमी! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती - Marathi News | Maharashtra Board Syllabus for Classes 1 to 12 to be reduced by 25%: Varsha Gaikwad | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मुदतवाढ: सीबीएसई  - Marathi News | cbse ready to extension for preparation of Class XII results | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मुदतवाढ: सीबीएसई 

निकाल तयार करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या  प्रक्रियेत सहभागी असलेले  शिक्षक तणावाखाली असून धास्तावले आहेत. ...

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार - Marathi News | The fifth and eighth standered scholarship examinations will be held on August 8 coronavirus maharashtra | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार

कोरोनाच्या नियमांचं पालन करून पार पडणार परीक्षा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ...

TET Exam: राज्यात मोठी शिक्षक भरती! टीईटी परीक्षेचा कालावधी ठरला; ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | Big teacher recruitment in the state soon, schedule of the Maharashtra TET exam was fixed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :TET Exam: राज्यात मोठी शिक्षक भरती! टीईटी परीक्षेचा कालावधी ठरला; ठाकरे सरकारचा निर्णय

Teacher recruitment in Maharashtra: राज्यात एकूण 40 हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्या टप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

अकरावीसाठी २१ ऑगस्टला सीईटी; वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार - Marathi News | schedule announced for cet on august 21 for the eleventh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीसाठी २१ ऑगस्टला सीईटी; वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार

राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. ...

Maharashtra FYJC CET 2021: मोठी बातमी! इयत्ता ११ वी प्रवेशासाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती - Marathi News | Maharashtra FYJC CET 2021 exam date and timing announced here is full details | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Maharashtra FYJC CET 2021: मोठी बातमी! इयत्ता ११ वी प्रवेशासाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. ...

अकरावी सीईटी परीक्षेचा 'बाजार'; अभ्यासक्रमाची माहिती फुटली? शिक्षण विभागाचा सावळागोंधळ - Marathi News | The eleventh CET exam's syallbus leaked? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी सीईटी परीक्षेचा 'बाजार'; अभ्यासक्रमाची माहिती फुटली? शिक्षण विभागाचा सावळागोंधळ

अकरावी सीईटीच्या नावाखाली प्रकाशकांची दुकानदारी ? शिक्षण विभाग कारवाई करणार का? ...

Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या... - Marathi News | Goa board to declare hssc march 2021 resulets tomorrow at 5 pm | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या...

Goa Board Class 12th result: गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून (GBSHSE) इयत्ता १२ वीचा (HSSC) निकाल उद्या १९ जुलै रोजी दुपारी ५ वाजता जाहीर होणार आहे. ...