लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

खास आपल्यासाठी
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार - Marathi News | Physics paper is difficult in NEET UG exam, UG Cut off will decrease | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार

कोरोनानंतर यंदा काठीण्य पातळी वाढविण्यात आली होती तसेच एकाच प्रश्नाच्या उत्तरांचे पर्याय काहीसे साधर्म्य असलेले देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडविताना अधिक वेळ द्यावा लागत होता. ...

२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा  - Marathi News | 27,837 students will appear for the MHT CET re-examination today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

सर्व गैरप्रकारांमुळे  सीईटी सेलने शेवटच्या सत्रातील ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. ...

शिक्षकांना मिळणार दीर्घ वैद्यकीय रजा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | teachers will get long medical leave said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षकांना मिळणार दीर्घ वैद्यकीय रजा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मडगावात उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे 'कलागुरुजन' महोत्सव ...

जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC... - Marathi News | UPSC Ravi Raj Story Success Story: Mother used to make notes and read them | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

UPSC Ravi Raj Story Success Story: रवी राज यांची अंधत्वावर मात; 2024 च्या UPSC परीक्षेत 182वा क्रमांक मिळवून बनले IAS अधिकारी. ...

भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण...  - Marathi News | Pahalgam terror Attack: Pakistani degrees are illegal in India, yet so many Indian students are studying; they will not get jobs or higher education in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 

Pahalgam terror Attack: भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. परंतू, पाकिस्तानमध्ये काही भारतीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. ...

येत्या शैक्षणिक वर्षापासून पशू वैद्यकीय महाविद्यालय: मुख्यमंत्री - Marathi News | veterinary medical college from the coming academic year said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :येत्या शैक्षणिक वर्षापासून पशू वैद्यकीय महाविद्यालय: मुख्यमंत्री

बॅचलर इन वेटेरेनरी सायन्स पदवीसाठी ६० जागा असतील. ...

UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा... - Marathi News | When and how much do candidates get their first salary after passing UPSC? See... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...

UPSC Exam : आज संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचा निकाल लागला. ...

१,८५० शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया सुरूच केली नाही; मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार? - Marathi News | 1850 schools did not continue the evaluation process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,८५० शाळांनी मूल्यांकन प्रक्रिया सुरूच केली नाही; मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार?

मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शिक्षकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे.  ...

८० कॉलेजांवर विद्यापीठाचा बडगा; महाविद्यालय विकास समिती स्थापण्यात कुचराई - Marathi News | Universitys crackdown on 80 colleges Mistake in setting up college development committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८० कॉलेजांवर विद्यापीठाचा बडगा; महाविद्यालय विकास समिती स्थापण्यात कुचराई

विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांनी विकास समिती स्थापणे बंधनकारक असते. ...