आर. के. एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट विविध शहरांत पालकांशी संपर्क करायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे. ...
ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दिल्या जाणाऱ्या चिक्क्यांमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचि ...
सोशल मीडियावर ऑनलाईन मिटिंग्समधल्या गमती तर कोणाची फजिती होतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सध्या एका लहान मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर मुलं काय काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला हा फोटो पाहून येईल. तुम्ही पाहू ...
आसमाचे वडील सलीम शेख यांचे कुटुंब आझाद मैदानाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर राहत होते. कधीतरी आपले घरही होईल हे स्वप्न उराशी बाळगून ते आपल्या दोन्ही मुलांना शिकवीत होते. ...