शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाची घसरगुंडी सुरूच; देशातील सर्वोत्कृष्ट १०० शिक्षण संस्थांमध्येही स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 06:15 IST

​​​​​​​देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी घसरण; आयआयटीच्या श्रेणीत सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाची देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी घसरण झाली. राष्ट्रीय संस्थात्मक श्रेणी रचनेत (एनआयआरएफ) मुंबई विद्यापीठाचे स्थान ६१ पर्यंत घसरले आहे. गेल्या वर्षी विद्यापीठ ५६व्या तर २०२२ मध्ये ४५व्या स्थानावर होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी यंदाची श्रेणी जाहीर केली. देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या यादीतही विद्यापीठाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवता आले नाही. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू सलग नवव्यांदा सर्वोत्तम विद्यापीठ ठरले. 

सर्वाेत्तम महाविद्यालयांमध्ये केवळ ४

सर्वाेत्तम महाविद्यालयांमध्ये दिल्लीतील हिंदू काॅलेज हे आघाडीवर आहे. तर पुण्यातील फर्ग्युसन काॅलेज, नागपूरचे इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईतील सेंट झेव्हियर्स काॅलेज, अमरावतीतील शिवाजी विज्ञान महाविद्यालय या राज्यातील केवळ ४ महाविद्यालयांचा समावेश आहे.

राज्यातील टाॅप १०

आयआयटी मुंबई, हाेमी भाभा नॅशनल इंस्टिट्युट मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च पुणे, सिम्बायाेसिस इंटरनॅशनल पुणे, इंस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नाॅलाॅजी मुंबई, डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे, दत्ता मेघे इंस्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च वर्धा, व्हीएनआयटी नागपूर, नरसी माेनजी इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई आणि टाटा इंस्टिट्युट ऑफ साेशल सायंसेस मुंबई.

आयआयटीच्या श्रेणीत सुधारणा

आयआयटी मुंबई यंदा सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले आहे. गेल्यावर्षी आयआयटी मुंबई चौथ्या स्थानी होते. देशातील सर्जनशीलतेतील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने देशात पहिले स्थान पटकावित मानाचा तुरा रोवला आहे. तर नव्याने स्थापना करण्यात आलेले आयआयएम, मुंबई गेल्यावर्षी ७व्या स्थानी होते. यंदा ते ६व्या स्थानी आले आहे.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईMumbai Universityमुंबई विद्यापीठ