शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

या १५ नोकऱ्यांची मागणी कमी होणार, कोण-कोणत्या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार? बघा लिस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:29 IST

नुकत्याच आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात या सेक्टर्ससंदर्भात माहिती देण्यात आली आहे...

काळाच्या ओघात अनेक उद्योग-धंदे, नोकऱ्या, संपुष्टात येत असतात आणि त्यांची जागा इतर नवे उद्योग-धंदे आणि नोकऱ्या घेत असतात. अनेक नव्या क्षेत्रांमध्ये लोकांची मागणी वाढते. आता 2025 से 2030 या कालावधीतही काहीसे असेच होण्याची शक्यता आहे आणि काही क्षेत्रांत नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर कमी होतील.

नुकत्याच आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात या सेक्टर्ससंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर कोणत्या क्षेत्रातील लोकांसाठी येणारा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो, हे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊयात...

किती नोकऱ्या जाऊ शकतात? -या अहवालानुसार, येणाऱ्या काही वर्षांत ९२ मिलियन नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात. तर १७० मिलियन नव्या नोकऱ्या बाजारात येतील. याच बरोबर १०९० मिलियन नोकऱ्या लेबर मार्केटमध्ये टिकून राहू शकतात. संपुष्टात येणाऱ्या 92 मिलियन नोकऱ्यांमध्ये 15 सेक्टर्समध्ये सर्वाधिक नोकऱ्या संपुष्टात येण्याची भीती आहे. जर आपणही या क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर आपल्यासाठीही येणारा काळ कठीन असू शकतो. या लोकांना दुसरा पर्याय निवडण्याची आवश्यकता पडू शकते.

या क्षेत्रांमधील लोकांना सर्वाधिक धोका -वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात ज्या 15 क्षेत्रांना धोका सांगण्यात आला आहे, ती अशी... -

- कॅशियर अँड टिकीट क्लर्क- अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टन्ट- बिल्डिंग केअर टेकर्स, क्लिनर्स आणि हाउसकीपर्स- स्टॉक किपिंग क्लर्क- प्रिटिंग आणि त्याच्याशी संबंधित वर्कर्स- अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क- अकाउंटन्ट्स आणि ऑडिटर्स- ट्रांसपोर्टेशन अटेंडन्ट्स आणि कंडक्टर्स- सिक्योरिटी गार्ड्स- बँक टेलर्स आणि त्याच्याशी संबंधित क्लर्क- डेटा एंट्री वर्कर- क्लायंट इंफोर्मेशन अँड कस्टमर सर्व्हिस वर्कर- ग्राफिक डिझाइनर्स- बिझनेस सर्व्हिसेज अँड एडमिनिस्ट्रेशन मॅनेजर्स- इंवेस्टिगेटर्स

कुणाला असेल सर्वाधिक मांगणी? -येणाऱ्या पाच वर्षांत टेक्निकल स्किल्स सर्वाधिक महत्वाचे ठरतील. यांत, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि बिग डेटा, नेटवर्क आणि सायबर सिक्योरिटी, टेक्नॉलॉजिकल लिटरेसी, टेक्निकल स्किल्स. याशिवाय उमेदवारांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग आणि सहनशीलताही आवश्यक असेल.

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारी