शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

परदेशी शिक्षण संस्थांत प्रवेश घेताना जरा जपून; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:14 IST

पडताळणी करण्याच्या वैद्यकीय आयोगाच्या सूचना 

मुंबई : किर्गिझस्तान किंवा अन्य इतर देशांच्या विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेताना तेथील शिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांची आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाची माहिती घेऊनच भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केले आहे. याशिवाय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या परदेशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षांसाठीच्या मार्गदर्शक सूचना ही प्रवेशाआधी जाणून घ्याव्यात, असे स्पष्ट केले आहे. 

मागील एका वर्षात किर्गिझस्तान या देशांत एव्हीसीयाना विद्यापीठ, अदाम विद्यापीठ, मेट्रो विद्यापीठ आणि इतर अनेक वैद्यकीय विद्यापीठे आणि शिक्षण संस्था स्थापन झाल्या असून भारतीय विद्यार्थ्यांचा तेथील प्रवेशासाठीचा ओढा वाढला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान एकाही किर्गिझस्तान विद्यार्थ्याने प्रवेश न घेतलेल्या या शिक्षणसंस्थामध्ये आतापर्यंत २०० भारतीय विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर या देशांत किंवा अन्य देशांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातही पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम मान्यता अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सचिवानी पत्रकाद्वारे दिला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था निवडताना काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी या पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांना दिला आहे. 

चीनमधील ऑनलाइन अभ्यासक्रमावर बंदी या आधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे चीनमधील शिक्षण संस्थांमधून सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमांना भारतात मान्यता नसेल असे स्पष्ट केले आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार जवळपास २१ हजार विद्यार्थ्यांनी चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतले असून या निर्णयामुळे अनेकांचे नुकसान होईल, असे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी