शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे! विद्यार्थी संख्येत मात्र झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 06:28 IST

कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना, राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे.

मुंबई :

कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना, राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ वर्षात राज्यात १ लाख १० हजार ११४ शाळा अस्तित्वात होत्या. मात्र, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात त्यामधील विविध व्यवस्थापनांच्या ५०९ शाळा बंद झाल्या आहेत. शाळा बंद झाल्यामुळे शिक्षक संख्येतही १५ हजारांहून अधिकची घट झाली आहे, तर मागील वर्षीपेक्षा यंदाच्या विद्यार्थी प्रवेशांत मात्र ७४ हजार ८५६ विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 

राज्यात सध्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची काय स्थिती आहे, याची माहिती शिक्षण विभागाकडून शासनाने मागविल्यानंतर असंतोष निर्माण झाला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर न करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे. 

मराठी अभ्यास केंद्राकडून मराठी शाळांसाठी बृहत आराखडा सादर करून, ग्रामीण आणि आवश्यकता असलेल्या भागात २,५०० शाळांची आवश्यकता असल्याचे निवेदन शासनास सादर करून, त्याला मान्यता मागितली होती. मात्र, २०१७ साली तो रद्द करण्यात आल्याने जिथे आवश्यकता होती, तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. विद्यार्थी संख्या वाढत असताना, शाळांची संख्या घटल्यास ते हानिकारक असेल. - सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ

शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्यावर्ष    २०२०-२१    २०२१-२२राज्यातील शाळा    १,१०,११४    १,०९,६०५ शिक्षक संख्या    ७,६६,९१६    ७,४८,५८९ विद्यार्थी संख्या    २,२५,११,८३९    २,२५,८६,६९५

टॅग्स :Educationशिक्षण