लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर - Marathi News | Only 53 percent of class 6 students can read up to 10; National survey reveals | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर

केंद्र सरकारच्या शाळांमध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्तम कामगिरी केली, तर तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते. ...

इंजिनीअरिंग प्रवेश अर्ज भरण्यास ११पर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलकडून कॅप फेरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | Engineering admission application deadline extended till 11th; CET cell starts process of filling cap round application | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :इंजिनीअरिंग प्रवेश अर्ज भरण्यास ११पर्यंत मुदतवाढ; सीईटी सेलकडून कॅप फेरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

पुढील तीन दिवसात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. ...

लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश - Marathi News | Out-of-school evaluation of over one lakh schools by July 31; ‘PM Shree’ schools also included | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश

स्वयंमूल्यांकन प्रक्रिया बंद, तालुकास्तरावर स्वतंत्र पथकांची स्थापना करणार ...

महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय! - Marathi News | Extension of admission registration conducted by CET cells in Maharashtra Decision taken in the interest of students said Chandrakant Patil | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत ...

शिक्षणाला वयाची मर्यादा नसते; निवृत्तीनंतर केला मोठा पराक्रम, वयाच्या ७१ व्या वर्षी बनले CA... - Marathi News | CA Exam Result: Education has no age limit; Tarachand Agarwal became CA at the age of 71 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षणाला वयाची मर्यादा नसते; निवृत्तीनंतर केला मोठा पराक्रम, वयाच्या ७१ व्या वर्षी बनले CA...

CA Exam Result: जयपूरच्या ताराचंद अग्रवाल यांनी ७१व्या वर्षी CA परीक्षा उतीर्ण होऊन देशासमोर आदर्श ठेवला आहे. ...

इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | indian air force agniveer vayu job indian air force agniveer vayu recruitment 2025 Golden opportunity to become an Agniveer in the Indian Air Force Application process will start from 11July 2025 Know the details | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर

Indian Air Force Recruitment 2025 : यासाठीची अर्ज प्रक्रिया 11 जुलै 2025 पासून सुरू होईल... ...

आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय - Marathi News | Now 10th board exams will be held twice a year; CBSE board's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने १० वीच्या वर्गासाठी वर्षातून दोनदा परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. ...

NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या... - Marathi News | Job Opportunities In NASA: How many types of jobs are there in NASA? How is the selection done? How much is the salary? Find out... | Latest career News at Lokmat.com

करिअर :NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...

Job Opportunities In NASA: अंतराळ विज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्याचे नासामध्ये काम करण्याचे स्वप्न असते. ...

आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज... - Marathi News | PM Vidya Lakshmi Yojana: education will not stop due to lack of money; Through 'this' scheme, you will get interest-free loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

PM Vidya Lakshmi Yojana: केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते. ...