कार्यकर्त्यांची राजकीय मोट बांधण्यासाठी शिवसंग्रामचे विनायक मेटे राज्यात नव्या दमाने फिरू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी, राज्यातील १० जिल्ह्यांमधील विधानसभा मतदारसंघ व काही लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती ठरविण्यात आली. आता जिल्हा ...
पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी ...
मुंबईतील आठ पोलीस ठाण्यांत ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक’ म्हणून पोलीस विभागाने महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिला अधिका-यांच्या नियुक्तीचे स्वागतच करायला हवे़ खरेतर, सर्वच क्षेत्रांत महिलांची आगेकूच सुरू आहे. ...
२०१३ मध्ये मुजफ्फरपूर आणि श्यामलीममध्ये ६० निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या ज्या दंगली झाल्या त्यातील आरोपींवर दाखल करण्यात आलेले १३१ फौजदारी खटले काढून घेण्याचा महंत आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय केवळ न्यायाचा खून करणाराच नाही तर देशाती ...
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे स्वत:मधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणज स्वत:मधील दोष कमी करायचे. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संस्कारांची पायाभरणी पूर्ण क्षमतेनी झालेली असेल. त्यात जर आधुनिकते ...
‘आपल्या जीवनात फरक पडू शकतो’, अशी आशा सर्वसामान्यांच्या मनात जागविण्यात नरेंद्र मोदी व त्यांचा भाजपा २०१४ च्या निवडणुकीत यशस्वी झाला. आता मोदी सरकारला चार वर्षे पुरी होत आली आहेत आणि पुढील वर्षी पुन्हा निवडणुका होत आहेत. मात्र सर्वसामान्य मतदारांच्या ...
पूजा संपन्न झाली़ नवदाम्पत्याने पुरोहिताच्या पायावर डोके टेकवले़ कल्याणमस्तु! कल्याणमस्तु! असा भरभरून आशीर्वाद पुरोहितांनी दिला़ धर्मकृत्य करणाऱ्यांना आशीर्वाद लाभतो़ धर्मकृत्य करणे ज्याला शक्य होत नाही तो कुणापुढे नतमस्तक होणार? त्या गरिबाला कोण आशी ...
देशातील पहिल्या १० स्मार्ट सिटीत सोलापूर शहराचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यापासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंतचे प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांच्या गर्दीत महिन्याला पाच कोटी रुपये वायफळ खर्च वाचविण्याचा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा फंडा अन ...
गेले काही दिवस फार परेशान झालोय. आधार कार्डाचा आधार वाटायचा सोडून भार वाटू लागलाय साहेब हो... आमच्या गावात सगळ्यांना आधार कार्ड आहे. काल आमच्या मावशीनं ते कार्ड रेशन दुकानदाराला दाखवलं. त्याच्यावर रेशन मिळेलं का म्हणून विचारलं. तर तो म्हणाला, पिवळं क ...