इंद्रदेवाच्या या आठवड्यातील फर्मानाने आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके पुरता चक्रावून गेला. भाजप प्रकट दिनाच्या ऐतिहासिक महासोहळ्याची बित्तमबात आणि पवार ब्रिगेडच्या ‘हल्लाबोल’ मोहिमेचा आँखो देखा हाल कळविण्याचा त्याचा बेत होता. ...
राजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साता-याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. ...
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या राजकीय रणधुमाळीत एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या राज्याच्या वाटचालीचा आढावा मांडला, तर काय दिसते? अनेक बाबी त्यांच्याकडून इतर राज्यांनी घेण्यासारख्या आहेत. प्रगतीच्या नव्या वाटेवर हे राज्य आहे, असा अनुभव येतो. ...
भारतात आर्यभट हा अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन ४९९ साली वयाच्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली. ...
मिरज या सांगलीच्या जोड शहरात मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांची मजार आहे. तिच्या लगत असलेल्या दर्ग्यात देशभरातील हिंदू व मुसलमान गायक दरवर्षी एकत्र येऊन त्या थोर गायकाच्या स्मृतींना आपल्या गायनाची श्रद्धांजली वाहतात. पं. भीमसेनांपासून कुमार गंधर ...
संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्य ...
फेक न्यूज म्हणजे नेमके काय? सरकारला याची व्याख्या माहीत नाही. ती समजावून घेण्याची जराशीही इच्छा, माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या मनात असती तर पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांनी बोलावले असते. त्यांच्याशी चर्चा ...
हा आठवडा गाजला तो सलमानच्या अटकेमुळे. खरंतर गेल्या २० वर्षांत सलमाननं अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिलेत. पण गुरु वार हा माध्यमांसाठी खऱ्या अर्थानं ब्लॉकबस्टर ठरला. २० वर्षांपूर्वी टायगरनं केलेली काळविटांची शिकार त्याला पिंज-यापर्यंत घेऊन गेलीय. ...