झे दा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी लियांग वेंगफेनच्या 'डीपसीक'ने जगाला कवेत घेतले आहे. अशा प्रारूपांचा जन्म होतो तो सुसज्ज विद्यापीठांच्या आवारातच ! ...
सत्तापक्षाचे आमदार, मंत्रीच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा का चालवतात? दोन शंका : एकतर त्यांचा वैयक्तिक हेतू किंवा उचकवणारी भाषा बोलण्याचा 'आदेश'! ...
भूसंपादन कायद्यातील फेरबदलामुळे मोबदल्याबाबतही शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे. ...
अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करायला सुरुवात केली. ...
नैतिकता, सहानुभाव, संदर्भ या गोष्टी अल्गोरिदम्सच्या पलीकडच्या आहेत. न्यायप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर काळजीपूर्वक व्हावा ! ...
बीएलए बंडखोर प्रकल्पावर काम करीत असलेल्या चिनी नागरिकांनाही सातत्याने लक्ष्य करीत आहेत ...
महागाईच्या नावाने 'ईपीएफ'चे व्याजदर कमी करणे सुसंगत नाही. यावर्षीचे ५३०० कोटी व गेल्या वर्षीचे ३०० कोटी या शिल्लक रकमेवर कर्मचाऱ्यांचाच हक्क आहे. ...
भारतीय पुरुष दररोज सरासरी ३०७ मिनिटे काम करतो, तर स्त्री ३६७ मिनिटे ! पुरुषांना भक्कम मोबदला मिळतो, स्त्रीच्या श्रमातून बव्हंशी कमाई होत नाही. ...
खरेतर राज ठाकरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक नेमकेपणाने मांडला. त्यावर फार कोणी बोलत नाही. ...
शाळा आहे; पण शिक्षकच नसतील तर तिथे शिकायला जाईल तरी कोण? -संचमान्यतेच्या नवीन निकषामुळे शाळांची अशी विचित्र परिस्थिती होणार आहे. ...