लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

रक्तरंजित बांगला क्रांती; रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी - Marathi News | agralekh Confusion in Bangladesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रक्तरंजित बांगला क्रांती; रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी

शेख हसीना यांचाही संयम सुटला होता. आंदोलन करणारे विद्यार्थी नाहीत, दहशतवादी आहेत असे वक्तव्य सरकारने असहकार चळवळ सुरू होत असताना केले. परिणामी, गेल्या रविवारी ‘चलो ढाका’ या असहकार चळवळीत हजारो तरुण सहभागी झाले. ...

इंडेक्सेशन रद्द करणे फायद्याचे कसे, हे सरकार सांगेल का? - Marathi News | Will the government tell us how the cancellation of indexation is beneficial? long term property sale benefit more taxable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंडेक्सेशन रद्द करणे फायद्याचे कसे, हे सरकार सांगेल का?

भांडवली नफ्यासंबंधीच्या बदलांमुळे सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंडेक्सेशनची तरतूद रद्द करून कराचा दर कमी करणे करदात्यांच्या हिताचे आहे? ...

मृत्यूचे हे तांडव कुठवर चालत राहील? भूस्खलन, युद्ध... कोणालाच त्याची फिकीर नाही - Marathi News | Where will this death spree continue? Landslides, wars... nobody cares | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृत्यूचे हे तांडव कुठवर चालत राहील? भूस्खलन, युद्ध... कोणालाच त्याची फिकीर नाही

वायनाडपासून हिमालयापर्यंत निसर्गाचे थैमान सुरू आहे. तिकडे इस्रायल- हमासच्या युद्धात इराण, तुर्कस्तान, लेबनान व अमेरिकेनेही उडी घेतली तर? ...

संपादकीय: पश्चिम घाटाचा इशारा, चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू... - Marathi News | Editorial: Western Ghats Alert, Demolition Continues for Quadruple, Ghat Roads... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: पश्चिम घाटाचा इशारा, चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू...

महाराष्ट्रात चौपदरीकरणासाठी, घाटरस्त्यांसाठी मोडतोड चालू आहे. ती खूप हानिकारक आहे. पश्चिम घाटाच्या पर्यावरणावर भारत उभा आहे. त्याच्या संवर्धनासाठी किंमत मोजावीच लागेल. त्याला ओरबाडून चालणार नाही. ...

टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची? - Marathi News | What is the use of extreme political aggression? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

Politics : राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या तरुणवर्गाने उद्दिष्टप्राप्तीचे भान राखणे गरजेचे ...

पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का? - Marathi News | yusuf dikec success in paris olympic 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पन्नाशीतला युसूफ डिकेक इतका ‘हॉट’ का?

युसूफच्या या जिद्दी प्रवासानं उद्योगपती आनंद महिंद्राही भारावले. ...

मुलांचा जीव घेणाऱ्या ऑनलाइन गेम्सचे काय करायचे? - Marathi News | what to do with online games killing children | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांचा जीव घेणाऱ्या ऑनलाइन गेम्सचे काय करायचे?

मुलांना ऑनलाइन गेमिंग इतके आकर्षक का वाटते? - कारण, गेमिंग करताना मेंदूमध्ये स्त्रवणारे डोपामाइन हे मनाला आनंदाची जाणीव देणारे हार्मोन! ...

डोसा-सांबार नाही, पॉपकॉर्न आणि पिझ्झाच! - Marathi News | american life and political career of kamala harris | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोसा-सांबार नाही, पॉपकॉर्न आणि पिझ्झाच!

त्यांच्या नावात ‘कमळ’ आहे, त्यांच्या आईचे माहेर तामिळनाडूचे; म्हणजे ‘त्या आमच्याच’ हा भारतीय गळेपडूपणा कमला हॅरिस यांना परवडणारा नाही. कारण? ...

खाशाबा ते स्वप्निल! मराठमोळ्या माणसाचे तब्बल ७२ वर्षांनी मोठे यश - Marathi News | khashaba to swapnil kusale a great success of a marathi man after almost 72 years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खाशाबा ते स्वप्निल! मराठमोळ्या माणसाचे तब्बल ७२ वर्षांनी मोठे यश

प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असा हा क्षण होता.  ...