एकीकडे देवता म्हणून स्त्री दैवतांची पूजा करताना दुसरीकडे त्यांना पुरुषांच्या तुलनेत कमी व अस्वच्छ लेखण्याची वृत्तीच या शबरीमाला प्रकरणाला कारणीभूत ठरत आहे. रजस्वला होणे हा स्त्रीचा शरीरधर्म आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील माध्यमांना खुलेआम देशद्रोही म्हणावे यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना यावी. खरे तर स्वत: ट्रम्प बेलगाम होत चालले आहेत, याचेच हे लक्षण आहे! ...
लालन सारंग म्हणजेच आमच्या लालनतार्इंनी नाट्यसृष्टीसाठी झोकून दिले होते. कमलाकर सारंग यांच्या नावातला क, लालन या नावातला ला आणि सारंग या आडनावातला रंग; ...
दिनकरआबांचा राजकीय बळी एका साखर कारखान्याच्या स्वप्नासाठी गेला. ज्या दिनकरआबांच्या नेतृत्वामुळे राजकारणात चिंचणीचे पाटील घराणे दबदबा निर्माण करू शकले त्यांच्या वारसांनी तरी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालवून त्यांची स्मृत ...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ४९वा पडदा उघडण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी राहिला असला तरी चित्रपट महोत्सव संचालनालय व गोवा मनोरंजन सोसायटी या दोन्ही प्रमुख आयोजन संस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि त्यांच्या इच्छाशक्तीबद्दलच प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...
प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. ...