लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
कटुता टाळता आली असती - Marathi News |  Bitterness would have been prevented | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कटुता टाळता आली असती

बरोबर एक महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी केंद्र सरकार बँकेच्या कामकाजात ढवळाढवळ करीत आहे व त्यामुळे रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात आल्याचा गौप्यस्फोट केला व एकच खळबळ उडाली. ...

राफेल विमानखरेदीचा दुर्दैवी कांगावा - Marathi News |  Unlucky to fly Rafael airliner | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राफेल विमानखरेदीचा दुर्दैवी कांगावा

राफेल विमानखरेदीचा मोठा कांगावा झाला आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी युनिफॉर्ममध्ये सुप्रीम कोर्टात साक्ष देणे हे पहिल्यांदा घडले आहे. त्यांच्या साक्षीतून खºया अर्थाने सत्य गोष्टी बाहेर आल्या आहेत. ...

जुन्या एककांच्या नवीन व्याख्या - Marathi News |  New definition of old units | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुन्या एककांच्या नवीन व्याख्या

किराणा सामान किंवा भाजी घेताना कधीतरी नकळतपणे आपल्या मनात शंका येते की वजन बरोबर केलं जातंय ना, तराजूच्या पारड्यात टाकलेलं वजन बरोबर आहे ना? नेमकी अशीच शंका शास्त्रज्ञांच्याही मनात आली. ...

मृत्यूनंतरही यातना - Marathi News | Torture even after death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृत्यूनंतरही यातना

जळगावसारख्या प्रगत, सुसंस्कृत असा शहरामध्ये लागोपाठ दोन घटना अशा घडल्या की, मृतदेहाची विटंबना झाली. प्रशासनातील माणूस किती असंवेदनशील असावा, याची या घटना म्हणजे ठसठशीत उदाहरणे आहेत. ...

बेशिस्तीचे आणखी किती बळी? - Marathi News |  How many more sacrifices? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेशिस्तीचे आणखी किती बळी?

नियम मोडणा-या बेदरकार वाहनचालकाचा परवाना रद्द केला, असे एखादे वानगीदाखल उदाहरण महाराष्ट्रात नाही. त्यामुळेच हा बेदरकारपणा वाढला आणि पोलीस यंत्रणेची पत्रासही हे टगे ठेवत नाहीत, हे सिद्ध झाले. ...

मराठा आरक्षण : प्रयत्नांची परिपूर्ती - Marathi News | Maratha Reservation: The Purpose of Trying | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठा आरक्षण : प्रयत्नांची परिपूर्ती

मराठा आरक्षणासंदर्भातला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. त्यानंतर १ डिसेंबरला जल्लोष साजरा करा, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. ...

देशी दारू दुकानाची बदलती वेळ धोकादायक - Marathi News | The changing times of the country liquor shop are dangerous | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशी दारू दुकानाची बदलती वेळ धोकादायक

देशी दारू दुकानाची वेळ सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय सरकारच्या गृहविभागाने घेतला. पूर्वी ही वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी होती. या निर्णयाचे अतिशय वाईट परिणाम शहरी व ग्रामीण भागात होणार आहेत. ...

ओला, उबरचा संप हा खासगीकरणाचा दुष्परिणामच! - Marathi News | Private effects of privatization | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ओला, उबरचा संप हा खासगीकरणाचा दुष्परिणामच!

खासगीकरणाचे फायदे अनेक असतात. जनतेला सोयी सुविधा मिळतात. कामे वेळेत होतात. अधिकारी, कर्मचारी तत्परतेने सेवेत असतात, असे सर्व गुण खासगीकरणात आहेत. ...

भगवान अय्यपांना प्रार्थना - Marathi News |  Pray to Lord Ayyappa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भगवान अय्यपांना प्रार्थना

एकीकडे देवता म्हणून स्त्री दैवतांची पूजा करताना दुसरीकडे त्यांना पुरुषांच्या तुलनेत कमी व अस्वच्छ लेखण्याची वृत्तीच या शबरीमाला प्रकरणाला कारणीभूत ठरत आहे. रजस्वला होणे हा स्त्रीचा शरीरधर्म आहे. ...