लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

आवास योजनेतून वसतंय एक शहर - Marathi News | A city in the vicinity of the housing scheme | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आवास योजनेतून वसतंय एक शहर

एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं. ...

मुस्कटदाबीवर शिक्कामोर्तब - Marathi News | Smile sealed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुस्कटदाबीवर शिक्कामोर्तब

प्रसिद्धी माध्यमांची गळचेपी करण्यात व खऱ्या बातम्या देण्याच्या त्यांच्या कार्यात अडथळे आणण्यात भारताचा क्रमांक मोठा व त्याची जगात बदनामी करणारा आहे. ...

अधिकारी जनतेत कधी जाणार? - Marathi News | When will the authorities go to the public? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधिकारी जनतेत कधी जाणार?

उपराजधानीत डांबर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून अनेक महिन्यांपासून नागरिक यापासून त्रस्त आहेत. ...

बेभान झालेली माणसे - Marathi News | Editorial View on Ramon Magsaysay Award winner and psychiatrist Bharat Vatwani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बेभान झालेली माणसे

सामाजिक कार्यकर्त्याने योजना भान ठेऊन आखाव्यात अन् त्या बेभान होऊन अंमलात आणाव्यात, असे थोर समाजसेवक बाबा आमटे सांगत. ...

दयाघना, तू कुणाच्या बाजूने आहेस ? - Marathi News | Merciful, who are you? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दयाघना, तू कुणाच्या बाजूने आहेस ?

जर्मनी, कॅनडा व फ्रान्ससारख्या नाटो राष्ट्रांनी आपल्या भूमीत मध्य आशियातून येणाऱ्या निर्वासितांना सामावून घेण्याचे धोरण स्वीकारलेले पाहणे ही बाब सगळेच गोरे काळ्या मनाचे नाहीत हे सांगणारी आहे. ...

मोकाट जनावरांसाठी नामी मात्रा! - Marathi News | Nominees for Mokat Animals! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोकाट जनावरांसाठी नामी मात्रा!

कोल्हापुरातील मोकाट जनावरांना आळा घालण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यात महापालिका यशस्वी होईल? ...

मराठा आंदोलन-एक संधी - Marathi News | Maratha Movement- One chance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठा आंदोलन-एक संधी

‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’, अशी उद्घोषणा करीत तमाम मराठी बांधवांनी महाराष्ट्र घडविला. ...

ज्येष्ठता महत्त्वाची की योग्यता? - Marathi News | Elderhood is important that qualification? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्येष्ठता महत्त्वाची की योग्यता?

शाळेतून आल्यापासून मोरू गप्प-गप्प होता. कोणाशी बोलला नाही, की ग्राउंडवर खेळायला गेला नाही. ...

राष्ट्रीय चारित्र्याविना बलशाली राष्ट्राची उभारणी अशक्य - Marathi News | Building a powerful nation without national character is impossible | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रीय चारित्र्याविना बलशाली राष्ट्राची उभारणी अशक्य

बिहारच्या मुजफ्फरपूर शहरातील मुलींच्या सरकारी आश्रयगृहात ७ ते १८ वयोगटातील मुलींवर कित्येक महिने सातत्याने बलात्कार होत राहिले, तरी त्यांचा आक्रोश आपल्या कानावरही पडू नये, हे मोठे क्लेशकारक आहे. ...