रामाने लंका जिंकल्यानंतर ती बिभीषणाच्या हाती सोपविली. त्याला सत्तेची हाव नव्हती. आता विरोधक संपुष्टात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दमन नीती अवलंबली जाते. विरोधक नको असतात. ...
नागपूर ही क्रांतीभूमी. माणसाला माणूसपण बहाल करणारी प्रवर्तनभूमी. खंगलेल्यांना जगण्याचे शक्तिशाली आयुध देणारी ऊर्जाभूमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याच्या तेजोमय कार्याने प्रकाशित झालेली धम्मभूमी. हजारो वर्षाच्या पाशवी गुलामीच्या शृंखला ...
भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप होणार असा कायदा केला, त्याबद्दल अभिनंदन, पण आता हा कायदा लवकरात लवकर अमलात यावा यासाठी प्रयत्न करा. जे कोणी अशा धंद्यात दोषी आढळतील त्यांना जन्मठेप द्या, तरच या कायद्याची भीती निर्माण होईल. ...