कायदे इंग्रजीतून केले जातात. त्यामुळे फक्त इंग्रजीतच काम करू शकणारे वकील व न्यायाधीश तयार होतात. मराठी येत असूनही मराठीत काम करणे त्यांना कमीपणाचे वाटते. या सर्व व्यवस्थेत इंग्रजी न कळणाऱ्या पक्षकाराचा विचार दिसत नाही. ...
राज्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असून, त्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. यामुळे जसे विधायक नेतृत्त्व घडण्याची शक्यता असते, तसेच झुंड ...
संस्थाचालकांना विविध प्रकारची फी वसूल करण्याचा परवाना देणारे हे विधेयक आहे. शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याऐवजी त्याला खासगीकरणाकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे शिक्षण महागडे होणार आहे. ...
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व त्याला समांतर रस्ते करावे, या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेल्या साखळी उपोषणाची सांगता पुन्हा एकदा जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने झाली. ...
महापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा ...
समता या घटनादत्त मूल्याचे शिक्षण व्यवस्थेत होत असलेले अवमूल्यन सरकार अन् समाजासमोरील मोठे आव्हान आहे. ते पेलण्याची ताकद यंत्रणेला देण्याऐवजी व्यवस्थेला सुरुंग लावणा-या निर्णयांचे ढोंग केले जाते. ...