नाणार प्रकल्पाच्या जमीन संपादनाला स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, स्थानिकांनी प्रखर विरोध करून ती वर्षभरापूर्वी बंद पाडली आहे. जमीन ‘औद्योगिक’ घोषित करण्याचा अध्यादेश सरकार रद्द कधी करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. ...
गोव्यातील पर्यावरण चळवळ अजून तरी नैतिक आणि शांततापूर्ण मार्गाने चालली आहे आणि दुस-या बाजूला सरकार आणि खाण कंपन्यांनी आपला दबाव वाढविताना कोणतीही कसर सोडलेली नाही. ...
हाताला लकवा भरला आहे का? असा सवाल ते हातात हात घालून काम करावेच लागेल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेत झालेला बदल आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडले. ते एकमताने मंजूर केले. त्या विधेयकाचा उद्देश, त्यामागची कारणे यांचे विवेचन करणारे हे निवेदन... खास लोकमतच्या वाचकांसाठी. ...
मराठा समाजास आरक्षण का द्यावे व ते देताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे का अपरिहार्य आहे, याच्या तर्कसंगत पृष्ठभूमीचे पाठबळ नव्या कायद्यास आहे. म्हणूनच हा कायदा न्यायालयात टिकण्याची प्रबळ शक्यता आहे. ...
खान्देशातील जिल्ह्याचे प्रमुख शहर असलेल्या धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. ९ डिसेंबरला मतदान असल्याने तोवर हा शिमगा चालेल. ...
माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत. ...