भूसंपादनाचे घोंगडे अजूनही भिजत पडले असून, भूसंपादनात मलिदा ओरपण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
काँग्रेसचा उत्साह कायम राहिला आणि येणाऱ्या काही महिन्यांत इतर पक्षांनी त्यांची ताकद वाढविली, तर लोकसभेच्या येत्या निवडणुकाही त्यांना जिंकता येणार आहेत. तशी भीती भाजपाच्या मनात आता निर्माणही झाली आहे. ...
रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता सरकारला सलणारी आहे व ती नाहिशी करणे ही सरकारला गरज वाटते, हे पटेल यांच्या राजीनाम्याचे खरे कारण आहे. ...
अमेरिका आणि चीनने चर्चेद्वारे आपल्यातील व्यापारयुद्ध ९० दिवस पुढे ढकलले हे या परिषदेचे मोठे यश म्हणावे लागेल. ...
सहा महिन्यांवर आलेली लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार नाही याची खात्री या पाच राज्यांतील निकालांतून मिळाली आहे. ...
Assembly Election Results 2018: युती तुटली तर भाजपाचे नुकसान होणार नसले तरीही युती तोडणे भाजपाला परवडणार नाही. ...
एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे. ...
मोदींच्या सरकारने ज्या जोरात केंद्र व राज्यात आघाडी घेतली ती पाहता, त्यांना एवढ्या लवकर खाली पाहावे लागेल, असे कुणाला वाटले नव्हते. ...
अगदी अलीकडे भारतात घडलेल्या अनेक घटना पाहता, भारतात आजही मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचे हनन होत आहे, असे दिसते. ...
बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘पॉक्सो २०१२’ कायद्यात बदल करून कमाल मृत्यूदंडाची शिक्षा निश्चित केली आहे. ...