कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय... सोलापूर : सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी; दोन्ही बाजुंची वाहतूक विस्कळीत अमेरिका: केंटकी आणि मिसूरीमध्ये भीषण वादळामुळे २५ जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले श्रीहरिकोटा : पृथ्वी निरीक्षण उपग्रह-09 अंतराळात सोडण्यासाठी इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C61 प्रक्षेपित केले. सोलापूर : टॉवेल कारखान्याला आग. तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती. ५ - ६ कामगारांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू. आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता हे शिष्टमंडळ देशोदेशी जाऊ भारताची बाजू मांडेल आणि पाकिस्तान दहशतवादी देश असल्याचे जगाला कळेल- फडणवीस केंद्र सरकारचे शिष्टमंडळ निवडण्याचा निर्णय ही चांगली डिप्लोमेसी- मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा भुजबळांच्या फार्म हाऊसवर छापा पडणार आहे, मदत हवी असल्यास १ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी दिली होती माहिती नाशिक: माजी मंत्री छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स पथकातील अधिकारी असल्याचा बनावट फोन करणारा आरोपी ताब्यात टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका? मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
Editorial (Marathi News)
‘आरटीई’ प्रवेशाला परवानगी दिल्यानंतर आता वर्गातील मुलांचे प्रमाण योग्य राहील का, हेदेखील शिक्षण खात्याने जाहीर करायला हवे. ... आजूबाजूला जो उद्रेक चाललाय, त्याने मुलं भेदरली आहेत; पण आईबाप म्हणून आपल्याला काय करता येईल? मुलांशी कसा संवाद साधला येईल? ... तीन दिवसांपूर्वी अशा ४५ पदांसाठी आयोगाने काढलेली जाहिरात तीव्र राजकीय विरोधामुळे रद्द करावी लागली. विशेषत: केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या स्पष्ट भूमिकेची दखल सरकारला घ्यावी लागली. ... लालकंधारी, गवळाऊ, खिलार, डांगी आणि देवणी या आपल्या राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींवर लक्ष देण्याची गरज आहे. ... सरकारने सावध पावले टाकण्याचे ठरवलेले असावे, हे आता स्पष्ट दिसते. मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय काहीही पुढे सरकणे शक्य नाही, हे उघड आहे. ... विकासकामे थांबली आहेत. आवश्यक दाखल्यांचे वितरण, मूलभूत सेवा बंद आहेत. शहरात याची झळ बसत नसल्याने आंदोलनाची तीव्रता सरकारच्या लक्षात येत नाही. ... परतीच्या वाहनात बिघाड झाल्याने अंतराळवीर अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? ... Badlapur Assault Case : पोलिसांच्या या बेमुर्वतखोर वर्तनाला शिक्षा काय? तर निलंबनाची! आणि तीही आंदोलनाने उग्र रूप घेतल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरल्यानंतर ढिम्म प्रशासन यंत्रणा हलली. ... सहकारी साखर कारखाने सरकारकडे कर्जासाठी झोळी पसरतात, तेव्हा कारखानदारांवर अशी वेळ का ओढवली हे सरकार कधीतरी तपासून पाहते का? ... निर्भया प्रकरण घडले, तेव्हा वर्षाला २५ हजार बलात्काराच्या नोंदी पोलिसांनी नोंदविल्या आहेत. ...