देशाचे उद्योगमंत्री, संरक्षणमंत्री, मुंबईचे बंद सम्राट, अशी पदे भूषविणारा जॉर्ज स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून होता. साधी चप्पल त्याला पुरेशी असे. खिशात किती पैसे आहेत, याचं त्यालाही भान नसायचं. ...
येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा भाजपाच्या साऱ्या पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे. ...
सध्या राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील औषधांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये जन आरोग्य अभियानने केलेल्या पाहणीत ४० टक्के औषधांचा साठा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. ...
‘दिल्लीत आता न राहिलेलेच बरे’ असे विधान सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केले होते. पर्यावरणाचा ºहास करून शहरांत दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा पाहिल्या, तर कोणत्याच शहराला ‘दिल्ली’ दूर नाही. ...
सध्याच्या परिस्थितीत प्रियंका गांधी हा काँग्रेससाठी हुकमाचा एक्का आहे, यात जराही संशय नाही. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेस पक्ष योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. ...
गोव्यात ‘जनमत कौला’संदर्भात चालू असलेल्या वादामुळे एक नवीनच प्रश्न उपस्थित झाला आहे, तो आहे गोव्यातील ख्रिस्ती लोकसंख्येला या भूमीत असुरक्षित वाटते का? ...
प्रजासत्ताकाचा ७०वा वर्धापनदिन साजरा करून तो वर्धिष्णू होत राहण्याची कामना एकीकडे करत असताना व ‘जन गण मन अधिनायक जय हे’चे विजयगान गात असतानाच देशातील पन्नास टक्के संपत्ती फक्त नऊ अब्जाधीशांकडे एकवटली असल्याचे वृत्त समोर आले आहे. ...