कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात. ...
राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे. ...
उद्योग आणि शेती क्षेत्रातील कर्जाची तुलना केली, तर शेतीतील बुडीत कर्जाचे प्रमाण २०१८ साली ८ टक्के होते, तर उद्योगाचे २१ टक्के. याचाच अर्थ कर्जफेड नियमित करण्याची शिस्त शेतकऱ्यांमध्ये आहे. ...
गोव्याच्या समुद्रकिना-यांवर मद्यसेवन करण्यास बंदी लागू करणा-या नियमाला पर्यटकांकडून विरोध झाला असला तरी स्थानिक समाज व पर्यटन क्षेत्राने त्या बंदीचे स्वागतच केले आहे. ...
जॉर्ज बहुधा ख्रिश्चन फादर झाले असते, पण ते शिक्षण घेताना, त्यात तथ्य नसल्याचे जाणवताच त्यांनी सेमिनरी सोडली. मुंबईत पी. डिमेलो यांनी त्यांची नाळ समाजवादी व कामगार चळवळीशी जोडली. अन्यथा जॉर्ज पत्रकारितेत दिसले असते. ...
‘सेज’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने एक आढावा घेऊन भारतातील शिक्षण व संशोधनावर प्रभाव टाकणारे ५९ मानसशास्त्रज्ञ निवडून त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे पुस्तक प्रसिद्ध केले. या ख्यातनाम प्राध्यापकांमध्ये पुण्यातील प्राध्यापकांचा समावेश आहे. ...