दीर्घकाळ छुप्या युद्धाचे तडाखे सोसलेल्या भारताने यशस्वी हवाई हल्ले करत, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि आमच्याही संयमालाही मर्यादा आहेत, याची जाणीव जगाला करून दिली. या हल्ल्याचे स्वागत उन्मादीपणाने नव्हे, तर संयमानेच व्हायला हवे. ...
आज पहाटे झालेला सर्जिकल स्ट्राईक अपेक्षित होता. काही दिवसांपूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या गंभीर फिदाईन हल्याच्या संदर्भात होता हे सर्वश्रुत आहे. ...
बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के लागेल. ही सवलत नेमकी किती यासाठी जीएसटी कौन्सिलचा एक निर्णय लक्षात घ्यावा लागणार आहे, तो म्हणजे परवडणाºया घरांची व्याख्या आता ४५ लाख पर्यंतच्या घरांना लागू राहील. ...
डिसेंबर, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आय-८१४ हे विमान काठमांडूहून नवी दिल्लीला जात असताना पळवून नेण्यात आले आणि तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदाहार येथे उतरविण्यात आले. ...
महापालिकेच्या कारभाराने जळगावकर त्रस्त झाले असून पुरे झाला सावळागोंधळ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रोज नवीन काहीतरी वाढून ठेवले जाते आणि जळगावकर नागरिक त्याच्याशी झुंजत राहतात. नको तो विकास असे म्हणायची पाळी आलेली आहे. ...